A
Anika Kulkarni
humor · marathi · humor
😅😅👪💘👌😂😂 👤नवरा : तू खूप सुंदर दिसत आहेस.... . .👌 💁बायको (स्वयंपाक घरातून) : हो का??👍??? असे का म्हणताय??? .⤵ . 👤नवरा : तुला पाहून 🙏पोळ्या पण जळत आहेत.
240 likes
48 shares