I
Ira Bose
humor · marathi · humor
😃😃😃😃😃😃😃😃😃 गण्या : बाबा , मला परीक्षेत90% गुण मिळाले तर तुम्ही काय कराल? बाबा : मी आनंदाने वेडा होईन . गण्या : हीच भीती होती म्हणून नापास झालो .तुम्ही वेडे झालात तर आम्हाला कोण सांभाळणार 😃😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣😜😜😜😜😜😜😜
5 likes
73 shares