Back to feed
S
Sai Sharma Good_Morning · Marathi · Good_Morning

......✍✍ *कुणी तरी खुप मस्त लिहिलंय...* *माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे...* *माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे...* *महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या...* *कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे.....* 💐💐🌹शुभ सकाळ🌹💐💐 🙏☘🌸 🌸☘🙏

157 likes 62 shares
WhatsApp