Back to feed
J
Jiya Bhat friendship · hindi · friendship

✍✍ *मैत्री* केली तर *जात* पाहू नका. आणि *मदत* केली तर ती *बोलून* दाखवू नका. कारण *पेप्सी* चा *सील* आणि *दोस्ताचा* दिल एकदा तोडला... की *विषय* संपला..!!

179 likes 55 shares
WhatsApp