Back to feed
V
Vivaan Mehta spiritual · mixed · spiritual

🍏🍏🍏🍏🍏🍏🍏🍏🍏🍏 मुलगी :- आई पाहुणे आलेत पण सरबत करायला लिंबू नाही ! आई :- काळजी करु नको, New Vim Bar मध्ये शंभर लिंबांची ताकद आहे. टाक दोन तुकडे ! होऊ दे खर्च !! 😂😂😂😁😁😁😁😁😁😁

46 likes 8 shares
WhatsApp