Back to feed
A
Aditya Mehta humor · marathi · humor

😂😂😂😂😂😜😆😆😆😆 मुलगा - बाबा आमची टीचर किती सुंदर दिसते ना.....? बाबा - अरे असं बोलु नये.... टीचर आपल्या आईसारखी असते ना....? मुलगा - लावा....! जिथे - तिथे तुमचीच सेटिंग लावा 😂😂😂😂😂😂😂

69 likes 33 shares
WhatsApp