Back to feed
A
Anika Joshi Good_Morning · Marathi · Life

💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝 😊 *नाती कधी जबरदस्तीने बनत* 😊 *नसतात. ती आपोआप* *गुंफली जातात, मनाच्या* *इवल्याशा कोपर्‍यात* *काहीजण हक्काने राज्य* *करतात, यालाच तर* *मैत्री म्हणतात...जीवनात* *काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात* *महत्व असतं.....कारण* *मागितलेला स्वार्थ, अन* *दिलेलं प्रेम असतं*🌷😊 *🌻🌻 😍Good morning😍 🌻🌻* 🦋💐🦋💐🦋💐🦋💐🦋💐🦋

111 likes 19 shares
WhatsApp