M
Myra Sharma
humor · mixed · humor
😆😆😆😆😆 काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस My dad is my real hero मग आमचं म्हातारं काय नीळू फुले आहे का ? 🤔🤔🤔🤔🤔🤔😂😂😂😂😂😂😂😝😝😝😝
122 likes
41 shares