A
Atharv Sharma
humor · marathi · humor
😋😅😛😆😃😇🤣😝😜👊 *मन्या*: जरा उंदीर मारण्याचे औषध देता का.. *मेडिकलवाला*: घरी घेऊन जाणार का...? *मन्या*: नाही... इथेच खातो आणि घरी जाऊन उंदराचा मुका घेतो... 😜😂😁😊😉😝😜😇🤣👊
145 likes
20 shares