Back to feed
S
Shaurya Yadav humor · marathi · humor

>> आई :- बाळ तुला लॉटरीची तिकीट काढायची सवय कवा पासून लागली मुलगा :- नाही आई मि कधीच लॉटरीची तिकीट घेत नाही आई़ :- तुझ्या खिशात सापडली मी फाढुन टाकली मुलगा :- आई लॉटरीची तिकीट नव्हते 2000 रु ची नोट होती 😝😝😝😝😝😝😝

224 likes 81 shares
WhatsApp