K
Kavya Verma
Good_Morning · Marathi · Life
✍🏻 प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा, आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही. 🎄 *शुभ सकाळ* 🎄
120 likes
65 shares