Back to feed
A
Aadhya Agarwal friendship · marathi · friendship

👍🏻 संतुर साबणावर पेन फ्री 🖍✏ . . . . . . . काय आंघोळीनंतर अंगावर निबंध लिहायचा का😆 कशावर काहीही फ्री .... 😠 बिअरवर तंदुरी द्या ना दम असेल तर.... ! 😉😆 मी पित नाही पण मित्रांसाठी जीव तळमळतो, दुसर काय नाय !!! 😀🤣🤣😆😆😆😆😅😅😅

146 likes 46 shares
WhatsApp