Back to feed
N
Nikhil Bagale humor · marathi · humor

😛😜😝😃 बंड्याचा बाप त्याला सांगत असतो, "कितीही झालंतरी मुलापेक्षा बापचजास्त हुशार असतो." बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला? . बाप : ग्राहम बेलने . बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. ?? 😜😝😛😝😃15 दिवस झाले बाप अजुन पोराला हानतोय... 😂😂😂😂😂😂😂

118 likes 63 shares
WhatsApp