Back to feed
R
Reyansh Rao humor · marathi · humor

☝☝☝☝ बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना? मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस? गण्या – ओये, मी फोन लावला होता. पण फोनमधली बाई म्हणाली, “प्लीज ट्राय लेटर.” 😝😝😝😝😂😂😂😂

181 likes 57 shares
WhatsApp