K
Kunal Bose
humor · mixed · humor
😃😃😃😃 माझे विचार चुकीचे असतील तर तुम्हीच सांगा 1- दूध पिऊन शरीराचा विकास होत असेल.... तर मांजर आज ही अशीच का? 😜😜 2- चालल्याणे चर्बी कमी होते.. मग हत्तीचे वजन कमी का होत नाही ।😌 3- पोहल्याणे शरीर पातळ रहाते. मग व्हेल मासा पातळ का होत नाही😃😃 4- रोज़ लवकर उठल्याणे घरात लक्ष्मी येते. मग पेपरवाला BMW घेऊन का फिरत नाही.😜 5- तुम्ही जास्त डोकं लाऊ नका.😬 जसे अहात तसे ठीक अहात😜 😂 😂 😜😃🤠🤡🤑🤓😌😉
94 likes
49 shares