Back to feed
S
Sahil Mishra love · marathi · romantic

💐💐💐💐💐💐💐💐 *"चिंता" केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत,* *पण त्यावर "चिंतन" केल्याने चांगला मार्ग नक्कीच सापडतो....* *कोणी "कौतुक" करो वा "टिका"....* *लाभ तुमचाच आहे .....* *कारण..... कौतुक "प्रेरणा" देते,* *तर टिका "सुधारण्याची" संधी...!!!* *🌹🌷🌺शुभ प्रभात🌺🌷🌹*

251 likes 6 shares
WhatsApp