Back to feed
N
Nikhil Mehta Good_Morning · Marathi · Life

╭══════════════╮ 💐 💐‼ *चांगला विचार* ‼💐💐 ╰══════════════╯ ✍🏻 *"स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे.!!* *👉🏻जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत सुद्धा देतो.!!"* 🌺🌺 *श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते…* *कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे* *"नम्रता" "चारित्र्य" आणि "माणुसकी".... म्हणुन....* *पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा...* *तीच आपली खरी संपत्ती आहे💐* *🌺शुभ सकाळ 🌺*

140 likes 22 shares
WhatsApp