T
Tara Malhotra
humor · marathi · humor
.... सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले. .अगं या उटण्याचा उग्र वास येतोय.😫 पत्नी:-अरे देवा.देवा.देवा. काय बाई तुमचा हा वेंधळेपणा. .मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या .एक उटण्याची व दुसरी हिंगाची ..तुम्हाला उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली. अन फासली अंगाला. ..काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा कसं होईल या संसाराचं. .काय म्हणावं या माणसाला. ... पती - अगं. तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय..तू कशाला एवढं टेंशन घेतेस.? पत्नी- अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊद्या हो..माझी भाजी बिघडली त्याचं काय?..😫 तात्पर्य....बायका स्तःच्या चुका छान जिरवतात..😜 ..... ( .ताजा कलम..भाजीत उटणे घातले😜)
182 likes
59 shares