Back to feed
D
Dhruv Joshi humor · hindi · humor

😍😜🤑😛😝 "साडी" हा विषय महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा.... मात्र,त्याच साडीच्या निवडीवर, एका महिलेने किती धमाल पध्दतीने थेट भाष्य केलयं बघा ! 🗣️​👨‍🎤दुकानदार :​ ताई, साडी कशी दाखवू ? ​🤷महिला :​ नणंद,भावजय,शेजारणी, सगळ्या बघून जळतील अशी दाखवा ! 🙏🙏🙏😬😬😬😬 🤭😃😝😜😅😂😂🤣🤣

27 likes 45 shares
WhatsApp