A
Aadhya Nair
humor · mixed · humor
😆😆👊👊😄😄👊👊😆😆 बाई वर्गातल्या मुलांना म्हणतात -👰👫👫 "बर का मुलांनो, उद्या शाळेचा शेवटचा दिवस, म्हणून सगळे जण छान छान कपडे घालून या बर का... आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढू या..म्हणजे मोठे झाल्यावर तुम्ही तो फोटो पहाल आणि म्हणाल- ती पहा राधिका, आता doctor 👲झालीय! तो पहा बंड्या, आता engineer👷 झालाय ! ....." "गोट्या"🙇 मागल्या बेंचवरुन ओरडतो "...आणि त्या पहा आपल्या बाई,🙍 आता वारल्या !! 😝😝 बेंच वर पाडुन पाडुन मारला बाईनी 😬😉😝😜😂😂😂😂
244 likes
16 shares