whatsapp सहा माही परीक्षा 2018* *परीक्षा* वेळ: *3 तास* गुण : *80* *- सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.* - *कॉपी करु नये.* *प्र.1 निबंध लिहा* *15* गुण 1) शांताबाई एक वादळ 2) अजय देवगन आणि काजल यांची प्रेमकथा 3) नरेंद्र मोदी जी अछे दिन कब लाएंगे *प्र.2 रिकाम्या जग भरा* *2* गुण 1) मारिती चकरा नकरा चकरा नखरा ............. 1) जानव्हीबाई 2) कमलाबाई 3)शांताबाई 2) शिट्टी वाजली गाड़ी सुटली अन् पदर गेला ना वर, पोरी जरा जपुन ......... धर. 1) ग्लास् 2) दांडा 3) तलवार *प्र.3 योग्य शब्द निवडा* . *2* गुण 1) ही पोली साजुक ........ 1) गावातलि 2)तुपातली 3)जंगलातलि 2) सोनू तुजा मायावर...... 1) भरोसा नाय काय? 2) विश्वास नाय काय? 3) यकीन नाय काय? *प्र.4 एक वाक्यात उत्तर द्या.* *4* गुण 1) शांताबाई कोण होती? 2) जानव्हीला बाळ कधि झाले ? 3) बाजीरावने मस्तानी सोबत लग्न का केले 4) कटप्पा ने बाहुबली ला का मारले ? *प्र.5 चुक की बरोबर लिहा* *2* गुण 1) रात्रि डोळ्यांना जास्त दिसते. 2) जेवण करताना कांदा खाऊ नये . *प्र.5 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा.* *15* गुण 1) शांताबाई चा इतिहास लिहा? 2) शांताराम शांताबाई चा कोण पडत होता ? 3) गढूळाच पाणी कशाला ढवळील, नागाच्या पिल्लाला का गं खवळीलं म्हणजे काय? *प्र.6 टिपा लिहा* *10* गुण 1) बाजीराव मस्तानी प्रेमकथा *🙏All the best👍* 😀😀😃😃😆😆😁😁
R
Rohan Agarwal
love · mixed · romantic
26 likes
31 shares