P
Prisha Mishra
humor · mixed · humor
zचम्याची आई:- चींगे, मला पहिली २० वर्षे मुलच नव्हते झाले. चिंगी:- मग काय केले???? चम्याची आई:- मग काय, २१ व्या वर्षी माझे लग्न झाले.... चिंगी बेहोश.... चम्याची आई मदहोश....
231 likes
44 shares