K
Kiara Patel
Good_Morning · Marathi · Life
अंगणात तुळस आणी शिखरावर कळस हिच आहे महाराष्ट्राची ओळख, कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर हिच आहे सौभाग्याची ओळख, माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख… 🙏 शुभ सकाळ🙏 🙏हाक तुमची साथ आमची 🙏 🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀
229 likes
44 shares