M
Meera Agarwal
patriotic · marathi · patriotic
अंगात आळस येणे♀ लवकर ऊठावस न वाटणे🙇♀ जेवण करण्यात रस न वाटणे🙁👩🍳 खळखळून व मनमोकळे पणाने दंगा करावासा वाटणे ♀🎼🎧♀ ही सारी लक्षणे रक्षाबंधनसाठी माहेराला जायची आहेत😆😅😁🙋💆💃🏃♀👖👕👚🕶👛🚌🚙💃💃 अखिल भारतीय जा माहेराला संघटना🙋😁😁
124 likes
16 shares