Back to feed
I
Ira Das humor · mixed · humor

अगोदर 2 वेळा कपाळावर . . . . . . . नंतर...2 वेळा गालांवर . . . . . . . . मग...2 वेळा ओठांवर💋 . . . . . . . नंतर हळुवारपणे मानेवर . . . . मग काय हाताला... पायाला . . . Vaseline लावत जा... काळजी घेत जा स्वतः ची... थंडी वाढली आहे...😜😝😝😝😂😉

94 likes 3 shares
WhatsApp