M
Manav Deshmukh
humor · marathi · humor
अगोदर माझा गुडघा फार दुखायचा, त्यामुळे नीट चालता येत नसायचे. खुप डॉक्टर्स झाले, मेडीकल टेस्टस झाल्या नवस पण झाले..... मग मी एका बैंकेकड़ून मोठे कर्ज घेतले !! *आता मी पळू शकतो !!!* 😃😃😃😃
59 likes
38 shares