S
Saanvi Agarwal
humor · hindi · humor
अगोदर "राबडी" मुख्यमंत्री झाली, मग "चाय" वाला प्रधानमंत्री झाला, आता "पनीर"सेल्वम तामिलनाडु चा मुख्यमंत्री झाला. आई खरचं बोलते "दुधात" शक्ती असते. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
201 likes
31 shares