Back to feed
D
Diya Das Good_Morning · Marathi · Life

*अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली......* *दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात.* *सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी नाही तू आहेस..!* *दुखाःने आश्चर्याने विचारले--— ते कसे?* *सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात परंतु *मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात.* *🌺शुभ सकाळ🌺*

245 likes 73 shares
WhatsApp