Back to feed
D
Diya Deshmukh Good_Morning · Marathi · Life

अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली...... दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी नाही तू आहेस..! दुखाःने आश्चर्याने विचारले--— ते कसे? सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात. 💐 very good morning 💐

244 likes 51 shares
WhatsApp