Back to feed
R
Rohan Das humor · mixed · humor

अचानक बायकोने आपल्या नवर्‍याला बोटाने इशारा केला आणि बोलावुन घेतले नवरा : काय झालं का बोलावुन घेतलंस?? बायको : काम तसं काही खास नाही फक्त या बोटात कीती *Power* आहे ते तपासत होते.. 😇😇😂😂😆😆

258 likes 19 shares
WhatsApp