A
Ayaan Mishra
humor · mixed · humor
अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला "बोटाने" इशारा केला आणि बोलाऊन घेतले.. • • नवरा- काय झालं का बोलावलस?? • • • • • • बायको- काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या "बोटात" किती Power आहे ते तपासत होते... 😝😜😜😜😜😜
105 likes
16 shares