Back to feed
A
Aadhya Deshmukh patriotic · marathi · patriotic

अडचणी तर असतातच महान लोकांच्या जीवनात.🤔😅 नाही तर, राम वनवासात. कृष्णा कारावासात. आणि मी कामावर कशाला गेलो असतो.😡😡 😂😂😅😂😂🤣🤣🤣 अखिल भारतीय, *"घे डबा जा डुटीला संघटना"*

188 likes 86 shares
WhatsApp