K Kiara Patel Life · Marathi · General अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला, तर नुसता सल्ला देऊ नका साथ पण द्या. कारण सल्ला चुकीचा असू शकतो... पण साथ नाही. lifeअडचणीच्याकाळातकोणीसल्ला 199 likes 71 shares WhatsApp Copy