Back to feed
V
Vivaan Iyer friendship · hindi · friendship

अँडमिनच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले......... अँडमिननी बंदुक काडुन हवेत 2दा गोळिबार केला..... मित्र : काही चुकल का अँडमिन आमच........... . अँडमिन : नाहि रे मित्रा,चौकातल्या हाँटेलमधे 2 चहा सांगीतले..... अँडमिन चा नादच खुळा

168 likes 28 shares
WhatsApp