A
Aadhya Sharma
humor · marathi · humor
अण्णा - बंड्या तुझा आज निकाल हुता न्हवका ? बंड्या - व्हय आण्णा आपल्या गल्लीतली ढिगानं पोर नापास झाली . अण्णा - आणि तु रं ? बंड्या - मी काय दुसऱ्या गल्लीतला हाय व्हय . . . . . . मी पण हाय की ढिगात...... 😂😂😂😂😂😂.
238 likes
22 shares