D
Dhruv Rao
Good_Morning · Marathi · Life
अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही..! आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते जेंव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारिने सुगंधित होते..! वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात , दोघात फरक फक्त इतकाच आहे कि, गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !! शुभ सकाळ GOOd moning 🌼🌺…🌺🌼
152 likes
69 shares