Back to feed
K
Kavya Rao Good_Morning · Marathi · Life

अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही..! आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते जेंव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारिने सुगंधित होते..! वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात , दोघात फरक फक्त इतकाच आहे कि, गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !! 🌼🌺…शुभ सकाळ..🌺🌼

149 likes 40 shares
WhatsApp