N
Navya Verma
Good_Morning · Marathi · Life
*अत्यंत बोलकं वाक्य* : ******************** 🤔"कुठे तरी केलेल्या *कर्माची* भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते ? पाप विचारात असतं , शरीरात नाही , अाणि गंगा शरीर धुते, विचार नाही...!😇😇 🍁 *शुभ सकाळ* 🍁
175 likes
55 shares