Back to feed
S
Sai Bagale humor · hindi · humor

अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या . ..😻😻 वीणा वर्ल्ड वाले *सिनियर सिटीझन*... आणि केसरी टूर्स वाले *हनिमून कपल्स*... ट्रिप मॅनेजर *पुणेरी* होता. तो बोललाचं शेवटी... *हाताला मेंदी लावलेले* या बाजूला या.... आणि *केसांना मेंदी लावलेले* त्या बाजूला जा...! 😝😂😂🤣🤣

103 likes 37 shares
WhatsApp