Back to feed
K
Krishna Nair good_night · marathi · good_night

. ...अंधारासारख्या संकटाला... ...दोष देत बसण्याऐवजी... ...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले... ...तरच अंधार दूर होईल... ...आपल्या नशीबापेक्षा... ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा... ...कारण उद्या येणारी वेळ... ...आपल्या नशीबामुळे नाही... ...तर कर्तृत्वामुळे येते... 💐💐🍁 शुभ रात्र🍁 💐💐

174 likes 71 shares
WhatsApp