S
Sai Malhotra
humor · marathi · humor
अन मुंबईचा पाऊस 🌨🌧 प्रेयसीच्या बापा व भावा सारखा .. कधी येऊन टपकल धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻👊🏻👊🏻 निघून जाईल सांगता येत नाही 🤣😂😅😝
256 likes
40 shares