A
Asha Yadav
love · marathi · romantic
अनेकजण भेटतात ,, खुपजण आपल्या जवळ येतात ,, आणि दुरावतातही ...!! अनेकजण आपल्याला शब्द देतात ,, आणि विसरतातही ...!! शेवटी आपण एकटेच असतो, आणि ...!! सोबत_असतात फक्त आठवणी ......!!!
148 likes
7 shares