V
Vivaan Mehta
Good_Morning · Marathi · Life
अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही, पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो. विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही, पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो. आपल्याला पंखपाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही, पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही, पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते. 💐💐 💐💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
85 likes
56 shares