Back to feed
V
Vivaan Mehta love · marathi · romantic

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियति बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे,काही हरणं बाकी आहे. अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे. ⛈⛈शुभ संध्याकाळ ⛈⛈

180 likes 40 shares
WhatsApp