A
Asha Patel
motivation · marathi · motivation
अनमोल_जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ_तुझा_हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे
116 likes
25 shares