S
Shaurya Das
humor · marathi · humor
अपेक्षा माझ्या जास्त म्हणून होऊ नको दु:खी बाकी नाही जमले तरी हे एक जमेल तुला नक्की, आयुष्यभर माझा हात तुझ्या हातामध्ये धर, मनापासून माझ्यावर खूप खूप......खूप प्रेम कर. 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
205 likes
39 shares