Back to feed
A
Avni Patel family · marathi · family

अपरिहार्यच असतं कधी कधी थांबणं आणि कधी आवश्यक सुद्धा! वळणांवरच्या अगणित शक्यतांना; आपल्याच हातांनी पूर्णविराम देताना, चालत्या रस्त्यांचा स्वल्पविराम; जाणीवपूर्वक दूर सारावा लागतो. अशा प्रत्येक वेळी त्वचा सोलवटून घेणं, जखमांचा हुंकार ओलांडून पुढे जाणं अ प रि हा र्य, अ ट ळ आ हे!

244 likes 55 shares
WhatsApp