R
Rohan Iyer
humor · mixed · humor
अंबानीनी पहीलाच सर्व पैसा जियो मध्ये गुंतवला आहे. *३० डिसें.पर्यंत सर्वांना फुकट* दिले आहे. *१ जाने. पासून रिलांयस पैसा घेणार* ते पण नवीन चलन नवीन नोटा. रिलायंसचे आर्थिक सल्लागार उर्जित पटेल हेच रिझर्व बँकेचे गर्वनर आहेत. पद्धतशीर यडा बनवला 😝😝😝 अजून घ्या JIO 😆😆😆😆😂😂😂
87 likes
45 shares