V
Vivaan Bagale
humor · marathi · humor
अमित :- मला फोन वर धमक्या मिळत आहेत. पोलिस :- कोण आहे जो धमक्या देत आहे ? अमित :- फोन वाले बोलत आहेत, जर बील नाही भरल तर कापुन टाकेन.
136 likes
7 shares