Back to feed
P
Prisha Iyer humor · mixed · humor

*अमेरिका :* आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात.🚕 तुमच्या कडे काय पद्धत आहे? 😛😆 😝😝😃😀 *👱 पुणेकर:* तसं काय फिक्स नसतं आमच्याकडे, म्हणजे समोरचा कुठून आई घालतो त्याच्यावर अवलंबून आहे..🚗 🚲🚜🛵 😜😝😂 Only MH12✌🏻✌🏻✌🏻

206 likes 62 shares
WhatsApp